Nikki Tamboli चे हे फोटो नाही पाहिले मग काय पाहिलं?

Manasvi Choudhary

निक्की तांबोळी

बिग बॉस फेम निक्की तांबोळी कायमच चर्चेत असते.

Nikki Tamboli | Instagram

प्रसिद्ध सेलिब्रिटी

निक्की तांबोळी ही मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध सेलिब्रिटी आहे.

Nikki Tamboli | Instagram

लोकप्रियता

निक्कीची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Nikki Tamboli | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर निक्की मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Nikki Tamboli | Instagram

एथनिक लूक्स

वेस्टर्न आणि एथनिक लूक्समधील विविध फोटो निक्की तिच्या सोशल मीडियावर शेअर करते.

Nikki Tamboli | Instagram

फॅनफॉलोविंग

निक्कीची फॅनफॉलोविंग जबरदस्त आहे. चाहते तिच्या सौंदर्याचे कायम कौतुक करत असतात.

Nikki Tamboli | Instagram

फोटो होतायेत व्हायरल

निक्कीचे काही जुने फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Nikki Tamboli | Instagram

NEXT: Beautiful Marathi Actress: या मराठमोळ्या अभिनेत्रींना पाहून म्हणाल 'सौंदर्याची राणी'

येथे क्लिक करा...