Keerthy Suresh Wedding: साऊथच्या अभिनेत्रीचं ठरलं, बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न, कोण आहे कीर्तीचा होणारा नवरा?

Manasvi Choudhary

दाक्षिणात्य अभिनेत्री

दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ती सुरेश पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Keerthy Suresh Wedding | Saam Tv

लग्नाची चर्चा

कीर्तीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

Keerthy Suresh Wedding | Saam Tv

बॉयफ्रेंडसोबत करणार लग्न

११ डिसेंबरला कीर्ती बॉयफ्रेंडसोबत लग्नबंधनात अडकणार आहे.

Keerthy Suresh Wedding | Saam Tv

प्रेमाचे नाते

मागील १५ वर्षापासून कीर्ती आणि अँटोली एकमेकांच्या प्रेमात आहेत.

Keerthy Suresh Husband | Saam Tv

या ठिकाणी होणार लग्न

गोव्यातील अँटोनी अलिशान रिसोर्टमध्ये कीर्तीच्या लग्नाचा सोहळा असेल.

Keerthy Suresh Husband | Saam Tv

कोण आहे कीर्तीचा नवरा

कीर्ती सुरेशचा होणारा नवरा अँटोनी थाटील हा एक दुबईमधला उद्योगपती आहे.

Keerthy Suresh Husband | Saam Tv

बिझनेसमन

कीर्तीच्या होणाऱ्या नवऱ्याचे अँटोनीचे कोचीमध्ये देखील हॉटेल्स आहे.

Keerthy Suresh Husband | Saam Tv

next: Crow Age: कावळे किती वर्ष जगतात? त्याचं आयुष्य किती?

येथे क्लिक करा...