Manasvi Choudhary
निर्सगाच्या परिसंस्थेत अनेक प्राणी आणि पक्षी आहेत.
प्रत्येक प्राण्यांचे आणि पक्ष्याचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे.
आज आपण कावळा हा पक्षी किती वर्ष जगतो हे जाणून घेऊया.
कावळा हा पक्षी सुमारे २० ते ३० वर्षापर्यंत जगतात असा समज आहे.
कावळा या पक्षाची प्रजनन क्षमता दोन ते तीन वर्षानंतर विकसित होते.
कावळा हा अत्ंयत बुद्धिमान पक्षी आहे जो ४० ते ५० किलोमीटर वेगाने उडतो.
कावळे हे एकमेकांशी संवाद साधत असतात. तसेच त्यांना एकत्रिक राहणे आवडते.