Janhvi Kapoor Boyfriend: जान्हवी कपूरचा बॉयफ्रेंड कोण आहे? ज्याच्याशी लग्नाची सुरू झालीये चर्चा

Manasvi Choudhary

सुप्रसिद्ध अभिनेत्री

बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री जान्हवी कपूरच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे.

Janhvi Kapoor | Social Media

सोशल मीडिया पोस्ट

सोशल मीडियावर अभिनेत्री जान्हवी एक स्टोरी शेअर केली होती ज्यामुळे तिच्या लग्नाची चर्चा सुरू आहे.

Janhvi Kapoor | Social Media

पर्सनल लाईफमुळे चर्चेत

अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.

Janhvi Kapoor Boyfriend | Social Media

जान्हवीचा बॉयफ्रेंड कोण आहे?

यामुळेच तुम्हाला माहितीये का? जान्हवीचा बॉयफ्रेंड कोण आहे, तो काय करतो?

Janhvi Kapoor Boyfriend | Social Media

शिखर पहारियासोबत स्पॉट

अभिनेत्री जान्हवी कपूर अनेकदा शिखर पहारियासोबत स्पॉट झाली आहे. जान्हवीने कधी तिच्या नात्याविषयी भाष्य केलं नाही मात्र ते दोघे कायम सोबत असतात.

Janhvi Kapoor | Social Media

कोण आहे शिखर पहारिया?

शिखर पहारिया हा उद्योगपती आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे.

Janhvi Kapoor | Social Media

अशी झाली दोघांची मैत्री

शिखर आणि जान्हवी हे दोघे एकमेकांचे चांगले मित्र होते त्यानंतर या दोघांच्यात प्रेम फुलले.

Janhvi Kapoor

next: निळ्या पैठणी साडीमध्ये रूपालीचा मराठमोळा साज, फोटो पाहाच

Rupali Bhosle | Instagram
येथे क्लिक करा..