Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले ही सौंदर्यामुळे चर्चेत आहे.
रूपालीने मनमोहक अंदाजात खास फोटोशूट केलं आहे. सोशल मीडियावर तिने फोटोशूट केले आहेत.
पारंपारिक अंदाजात खास रूपालीने तिचं सौंदर्य खुलवलं आहे. तिने स्टायलिश पोझमध्ये फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटसाठी रूपालीने निळी रंगाची साडी नेसली आहे. या साडीलूकवर तिने नॉर्मल मेकअप लूक केला आहे.
रूपालीने या लूकवर उठून दिसण्यासाठी केसांची स्टाईल केली आहे. तिने गजरा देखील माळला आहे.
रूपाली भोसलेला आई कुठे काय करते या मालिकेतून खरी लोकप्रियता मिळाली आहे.
मालिकेत रूपालीने संजनाची भूमिका केली आहे. तिची भूमिका विशेष गाजली.