Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री मधुरा जोशी आहे. टिव्हीच्या लोकप्रिय मालिकांमधून मधुरा घराघरात पोहचली आहे.
मधुराने फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत काम केले आहे. तिची भूमिकाचा चांगलीच लोकप्रिय झाली
या मालिकेत तिने एमिली हे पात्र साकारले होते जे प्रेक्षकांना आवडले आहे.
मधुराने तिचं दिवाळीनिमित्त खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
सोशल मीडियावर मधुराने तिचे काही नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
काळ्या साडीत मधुराच सौंदर्य खुलून आलं. एकदम स्टायलिश पोजमध्ये मधुराने सेल्फी काढला आहे.
चेहऱ्यावरील मनमोहक सौंदर्यामुळे मधुराचं सौंदर्य आणखी खुललं आहे.