Manasvi Choudhary
'कल्याणच्या चुलबुली' शिवाली परबने पारंपरिक लूकमधील फोटो नुकतेच शेअर केले आहेत.
दिवाळीनिमित्त तिने खास मराठमोळा लूक केला आहे. तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
शिवाली परबने लाल रंगाची सुंदर साडी नेसली आहे. तिचं सौंदर्य खुलून आलं आहे.
हातात बांगड्या, गळ्यात हार , कानातले आणि मिनिमल मेकअप करून तिने लूक पूर्ण केला आहे.
शिवालीने केसांत गुलाबाचं फूल माळून शिवाली पोज दिली आहे.
शिवालीच्या चेहर्यावरची घायाळ अदा पाहून चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढली आहे.