Manasvi Choudhary
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने दिवाळीनिमित्त खास फोटोशूट क्लिक केलं आहे.
सईने इंडोवेस्टर्न आऊटफिट घातला आहे. ती खूपच बोल्ड लूकमध्ये दिसत आहे. सईच्या लूकची चर्चा सुरू आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप असा सईचा जबरदस्त लूक आहे. सईने हटके अंदाजात फोटो क्लिक केले आहेत.
सई नेहमीच तिचे फोटो पोस्ट करते. ती कधी वेस्टर्न लूक करते तर कधी ट्रेडिशनल लूक करते.
सईच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून कमेंट्स येत आहे. सईचा चाहतावर्ग मोठा आहे.
पर्सनल टू प्रोफेशनल लाईफमुळे सई चाहत्यांशी कनेक्ट राहते. ती नेहमीच तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.