Manasvi Choudhary
भाऊबीज हा बहीण- भाव्याचा अतूट नात्याचा सण आज साजरा केला जात आहे.
भाऊबीजच्या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि त्याच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
ं
कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाचा दुसरा दिवस २२ ऑक्टोबर २०२५ सांयकाळी ८.१६ वाजता पासून सुरू झाला आहे.
भाऊबीज भावाला ओवाळण्याचा शुभ मुहूर्त दुपारी १. ३२ पासून ते ३.२८ मिनिटांपर्यंत असेल.
भाऊबीज करताना भावाने पूर्वेला तोंड करून बसावे. टिळक लावल्यानंतर भावाच्या डोक्यावर अक्षता टाकाव्यात.
भाऊबीज करताना भावाच्या कपाळाला टिळा लावून ओवाळावे.
बहिणीने भावाला ओवाळल्यानंतर गोड पदार्थ म्हणून मिठाई खायला द्यावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.