Manasvi Choudhary
अप्सरा फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच चर्चेत असते. व्यवसायिक लाईफसह वैयक्तिक लाईफमुळे चर्चेत राहते.
नुकतेच सोनालीने तिचे स्टायलिश फोटो पोस्ट केले आहेत.
दिवाळीनिमित्त खास लूक तिने केला आहे. ज्यामध्ये ती खूपच आकर्षक दिसत आहे.
सोनालीने ऑफशोल्डर आउटफिट कॅरी केला आहे. ती हॉट दिसत आहे.
मोकळे केस आणि ग्लॉसी मेकअप असा सोनालीचा लूक आहे. सोशल मीडियावर सोनालीच्या सौंदर्याचे कौतुक होत आहे.
सोनालीचे फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत. नेटकरी देखील लाईक्स करत आहेत.