Deepika- Ranveer Daughter: अहाहा! किती गोड दिसतेय, रणवीर आणि दिपिकाची मुलगी, फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

बॉलिवूडचे पावरफुल कपल

बॉलिवूडचे पावरफुल कपल रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

Deepika- Ranveer | Social Media

लेकीसोबतचा फोटो

नुकतेच दीपिका आणि रणवीर सिंगने लेकीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

पहिल्यांदा केले फोटो शेअर

पहिल्यांदाच दिवाळी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्यांनी हे फोटो पोस्ट केले आहेत.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

लेकीचं नाव काय?

दीपिका आणि रणवीरच्या लेकीचं नाव दुआ आहे. ती खुपच गोड दिसते आहे.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

लेकीचा चेहरा दाखवला

जन्मापासून पहिल्यांदाच त्यांनी लेक दुआसोबत फोटो चाहत्यासोबत रिव्हिल केला आहे.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

जन्मदिवस

दुआचा जन्म ८ सप्टेंबर २०२४ रोजी झाला आहे दीपिका आणि रणवीरने कधीच तिचा चेहरा चाहत्यासमोर आणला नव्हता.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

शुभ मुहूर्त

दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या शुभमुहूर्तावर त्यांनी लेक दुआचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

फोटोंवर चाहत्यांची प्रतिक्रिया

दीपिका रणवीरच्या लेकीला पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. फोटोंवर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

Deepika- Ranveer Daughter | Social Media

next: Vastu Tips Of Broom: झाडूविषयी हे नियम तुम्हाला माहित आहे का?

येथे क्लिक करा...