IAS Officer: कोण आहेत IAS अधिकारी पूजा खेडकर?

Rohini Gudaghe

IAS अधिकारी पूजा खेडकर

काही दिवसांपासून पुण्याच्या IAS अधिकारी पूजा खेडकर जास्तच चर्चेत आहेत.

IAS Officer Pooja Khedkar | instagram

वादाच्या भोवऱ्यात

खासगी गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे IAS अधिकारी पूजा खेडकर वादाच्या भोवऱ्यात अडकल्या होत्या.

Pooja Khedkar | instagram

आयएएस अधिकारी

आयएएस अधिकारी पुजा खेडकर या २०२३ बॅचच्या आहेत.

Pooja Khedkar | instagram

प्रशिक्षणार्थी

जून महिन्यात खेडकर त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा दिला गेला होता.

IAS Pooja Khedkar | instagram

सनदी अधिकाऱ्यांच्या कन्या

खेडकर या अहमदनगर जिल्ह्यातील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. IAS अधिकारी पूजा खेडकर

Pooja Khedkar photo | instagram

आजोबा

त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत आयएएस अधिकारी होते.

Pooja Khedkar news | instagram

आई

खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.

Pooja Khedkar mother | instagram

NEXT: 'बेबी डॉल'चा ग्लॅमरस लुक

Sunny Leone | Instagram