Sunny Leone: 'बेबी डॉल'चा ग्लॅमरस लुक

Rohini Gudaghe

बेबी डॉल

'बेबी डॉल' सनीच्या फोटोंना चाहत्यांची नेहमीच पसंती असते.

Indian Actress Sunny Leone Photo | Instagram

सनी लिओनी

सनी लिओनीने तिचे ब्लु स्कर्ट आणि व्हाईट शुजमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

Indian Actress | Instagram

हटके पोज

या फोटोंमध्ये सनीने अतिशय हटके पोज दिलेल्या आहेत.

Sunny Leone Latest Photo | Instagram

बोल्ड लुक

मोकळे केस आणि काळा रंगाच्या चष्म्यामुळे सनी अजूनच बोल्ड दिसत आहे.

Indian Actress Sunny Leone Photo | Instagram

स्टाईलिश अंदाज

आपल्या स्टाईलिश अंदाजमुळे सनी लिओनी नेहमीच चर्चेत असते.

Sunny Leone Photo | Instagram

चाहत्यांचं लक्ष

सनी लिओनीच्या या नव्या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

Sunny Leone | Instagram

व्हाईट आणि ब्लु कॉम्बिनेशन

व्हाईट आणि ब्लु कॉम्बिनेशन सनीवर सुंदर दिसतंय.

Indian Actress Sunny Leone | Instagram

NEXT: सौंदर्याचं कौतुक करायला शब्दच अपुरे...

Priya Mani Raj | Instagram