Priya Mani Raj: सौंदर्याचं कौतुक करायला शब्दच अपुरे...

Rohini Gudaghe

प्रियामणी राज

ब्लॅक आणि व्हाईट साडीत अभिनेत्री प्रियामणी राज कमालीची सुंदर दिसत आहे.

Priya Mani Raj photo | Instagram

भारतीय अभिनेत्री

प्रियामणी ही एक भारतीय चित्रपटातील अभिनेत्री आहे.

Priya Mani Raj new post | Instagram

तमिळ चित्रपट

प्रियामणी प्रामुख्याने कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि तमिळ चित्रपटांमध्ये दिसते.

Priya Mani Raj post | Instagram

प्रियामणीचा जन्म

प्रियामणीचा जन्म 4 जून 1984 रोजी केरळमधील पलक्कड येथे झाला.

actress Priya Mani Raj | Instagram

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

परुथिवीरन या चित्रपटातील उत्कृष्ट भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.

Priya Mani Raj new photo | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

प्रियामणी ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या-बालनची बहीण आहे.

Priya Mani Raj saree look | Instagram

आयटम साँग

प्रियामणीने चेन्नई एक्सप्रेसमध्ये शाहरुख खानसोबत 'वन टू थ्री फोर' हे आयटम साँग केलं होतं.

Priya Mani Raj saree photo | Instagram

NEXT : कुरळ्या केसात चाफा माळलेली 'ही' पाठमोरी प्रसिद्ध अभिनेत्री कोण बरं?

Marathi Actress Priyadarshani Indulakar | Instagram