Hasya Jatra Fame: कुरळ्या केसात चाफा माळलेली 'ही' पाठमोरी प्रसिद्ध अभिनेत्री कोण बरं?

Rohini Gudaghe

'हास्य जत्रा फेम'

'हास्य जत्रा फेम'मराठी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने तिचे काही नवीन फोटो शेअर केलेत.

Hasya Jatra Fame | Instagram

प्रियदर्शनी

या फोटोंमध्ये प्रियदर्शनीचे मोकळे केस दिसत आहे. तिने केसांमध्ये चाफ्याचं फुल माळलं आहे.

Priyadarshani Indulakar | Instagram

ट्रेडिशनल लुक

ट्रेडिशनल लुक प्रियदर्शनीने मॉर्डन पद्धतीने कॅरी केलाय.

Marathi Actress Priyadarshani | Instagram

चाहत्यांच्या नजरा

प्रियाच्या या फोटोंवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत, तिने आपल्या सौंदर्याने चाहत्यांचं लक्ष वेधलंय.

Marathi Actress Priyadarshani photo | Instagram

दमदार अभिनय

प्रियदर्शनी इंदलकर आपल्या दमदार अभिनयाने घरांघरांत पोहोचली आहे.

Priyadarshani Indulakar photo | Instagram

गुलाबी अन हिरव्या रंगाचा फ्रॉक

गुलाबी अन हिरव्या रंगाचा फ्रॉकमध्ये प्रिया आणखीन सुंदर दिसत आहे.

Priyadarshani Indulakar new post | Instagram

प्रियाचे फोटो

मस्त आनंदात बागडतानाच्या पोजमध्ये प्रियाने फोटो काढले आहेत.

Marathi Actress Priyadarshani Indulakar pics | Instagram

NEXT: नोरा फतेहीला 'अशा' लूकमध्ये तुम्ही याआधी कधी पाहिलंच नसेल, Photo

Nora Fatehi Look | instagram