Nora Fatehi: नोरा फतेहीला 'अशा' लूकमध्ये तुम्ही याआधी कधी पाहिलंच नसेल, Photo

Rohini Gudaghe

अभिनेत्री नोरा फतेही

अभिनेत्री नोरा फतेही मरून रंगाच्या ब्राइडल लेहेंगा-ब्लाउज सेटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Nora Fatehi Look | instagram

हॉट फिगर

बॉलीवूडमध्ये आपल्या डान्स मूव्ह आणि हॉट फिगरमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री नोरा फतेहीने काही फोटो शेअर केलेत.

Nora Fatehi photo | instagram

नोरा वधूच्या पोशाखात

या फोटोंमध्ये नोरा वधूच्या पोशाखात खूपच सुंदर दिसत आहे. तिची स्टाइल देखील अप्रतिम आहे.

Nora Fatehi post | instagram

दागिने

नोरा फतेहीने मांग टिक्का, कानातले, नेकलेस, ब्रेसलेट आणि अंगठ्या घातलेल्या आहेत.

Nora Fatehi new photo | instagram

नोरा फतेही

फोटोंमध्ये नोरा फतेही तिची स्लिम कमर फ्लाँट करताना दिसत आहे.

Nora Fatehi pics | instagram

केशरचना

नोरा फतेहीने तिचे केस मोकळे सोडले आहेत.

Nora Fatehi dancer | instagram

NEXT: अंबानींच्या संगीत सोहळ्याला सेलिब्रेटींची मांदियाळी,PHOTO एकदा पाहाच

Deepika | Instagram