Anant Ambani Sangeet: अंबानींच्या संगीत सोहळ्याला सेलिब्रेटींची मांदियाळी, PHOTO एकदा पाहाच

Rohini Gudaghe

धोनी आणि साक्षी

अनंत अंबानींच्या संगीत सोहळल्या एमएस धोनी अन् साक्षीनं हजेरी लावली होती.

Dhoni AND Sakshi | Instagram

आलिया

अंबानींच्या संगीत सोहळ्यात आलिया देखील होती.

Aalia | Instagram

दिशा आणि मॉनी रॉय

दिशा आणि मॉनी रॉय यांनी देखील अंबानींचा संगीत सोहळा अटेंड केला.

Disha and Mouny | Instagram

वरूण अन् नताशा

वरूण अन् नताशा हे देखील अनंत अंबानींच्या संगीत सोहळ्याला हजर होते.

Varun Natasha | Instagram

दिपीका

निळ्या रंगाच्या साडीत बेबी बम्पसह दिपीका देखील अंबानींच्या संगीत सोहळ्यात दिसली.

Deepika | Instagram

अनन्या पांडे

अनन्या पांडेने देखील राधिका आणि अनंत यांच्या संगीत सोहळ्याला हजेरी लावली होती.

Aananya Pandey | Instagram

कियारा अडवानी

अंबानींच्या संगीत सोहळ्याला कियारा अडवानीचा स्टंनिंग लूक पाहायला मिळाला.

Kiara Advani | Instagram

NEXT: विजयानंतर टीम इंडियाच्या विजयाचं जंगी सेलिब्रेशन, हटके फोटो

Team India Celebration Photo T20 World Cup Victory | BCCI