T20 World Cup: विजयानंतर टीम इंडियाच्या विजयाचं जंगी सेलिब्रेशन, हटके फोटो

Rohini Gudaghe

ICC टी -२० वर्ल्डकप २०२४

भारतीय संघाने ICC टी -२० वर्ल्डकप २०२४ च्या फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

Team India Celebration Photo | BCCI

भारतीय संघाची विजयी रॅली

भारतीय संघाच्या विजयी रॅलीमध्ये लाखो मुंबईकर सहभागी झाले होते.

Team India Celebration Photo T20 World Cup | BCCI

अर्जेंटीनाचा रेकॉर्ड मोडला

यावेळी गर्दीच्या बाबतीत अर्जेंटीनाचा रेकॉर्ड मुंबईकरांनी मोडून काढला.

T20 World Cup Victory | BCCI

मुंंबईकरांचा आनंद

मुंबईकरांनी काल आपल्या वर्ल्डकप विजेत्या संघाचं जल्लोषामध्ये स्वागत केलंय.

Team India Celebration | BCCI

भारतीय संघ जिंकला

तब्बल १७ वर्षांनंतर टी-२० वर्ल्डकप भारतीय संघाने जिंकला आहे.

Team India Celebration T20 World Cup Victory | BCCI

विजयाचं सेलिब्रेशन

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाच्या विजयाचं सेलिब्रेशन झालंय.

T20 World Cup Victory | BCCI

क्रिकेट फॅन्स भारावले

आपल्या लाडक्या टीमच्या विजयामुळे क्रिकेट फॅन्स भारावून गेल्याचं काल पाहायला मिळालं.

T20 World Cup | BCCI

NEXT: ब्लु डेनिममध्ये 'रकुल प्रीत' दिसतेय कमालीची हॉट, ग्लॅमरस फोटो

Rakul Preet Singh Denim Outfit | instagram