Rakul Preet: ब्लु डेनिममध्ये 'रकुल प्रीत' दिसतेय कमालीची हॉट, ग्लॅमरस फोटो

Rohini Gudaghe

रकुल प्रीत सिंग

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिच्या फॅशनमुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत आहे.

Rakul Preet Singh Shared Photos | instagram

रकुलचे फोटो

रकुलचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताच चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहेत.

Rakul Preet Singh Shared Photos In Denim Outfit | instagram

डेनिम आऊटफिट

अलीकडेच तिने तिच्या डेनिम आऊटफिटमधील लेटेस्ट शूटचे काही फोटो शेअर केलेत.

Rakul Preet Singh Denim Outfit | instagram

डेनिम लूक आउटफिट

या फोटोंमध्ये रकुल प्रीतने डेनिम लूक आउटफिट घातलेला दिसतोय. यामध्ये ती कमालीची स्टायलिश दिसत आहे.

Rakul Preet Singh Photos In Denim Outfit | instagram

हॉट फोटोशूट

रकुल प्रीत सिंगने किलर पोज देत हॉट फोटोशूट केलंय.

Rakul Preet Singh | instagram

हेअरस्टाईल

अभिनेत्री रकुल प्रीत सिंगने तिच्या केसांना वेव्ही लूकमध्ये बांधलं आहे.

Rakul Preet Singh Photos | instagram

हलका मेक-अप

कानातले आणि हलका मेक-अप करून तिचा लूक अधिक सुंदर दिसत आहे.

Actress Rakul | instagram

ग्लॅमरस फोटो

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांमध्ये शेअर करत असते.

Rakul photo | instagram

NEXT: ट्रेकिंगसाठी भन्नाट ठिकाणं, नगरमध्ये करा मनसोक्त हायकिंग

Ratangad Fort | Yandex