Trekking Spot: ट्रेकिंगसाठी भन्नाट ठिकाणं, नगरमध्ये करा मनसोक्त हायकिंग

Rohini Gudaghe

हरिश्चंद्रगड किल्ला

निसर्गरम्य हरिश्चंद्रगड किल्ला नगरमधील प्रसिद्ध ट्रेकिंगचं ठिकाण आहे.

Harishchandragarh Fort | Yandex

कळसुबाई शिखर

नगरमध्ये पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी कळसुबाई शिखर हे भन्नाट शिखर आहे.

Kalsubai peak | Yandex

रतनगड किल्लारतनगड किल्ला

भंडारदरा हिल्स स्टेशनपासून २५ किलोमीटर अंतरावर रतनवाडी गावात हा किल्ला आहे.

Ratangad Fort | Yandex

भंडारदरा हिल्स

पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी तुम्ही भंडारदरा हिल्सला देखील भेट देऊ शकता.

Bhandardara Hills | Yandex

सांधण व्हॅली

सांधण व्हॅली हे अहमदनगर जिल्ह्यात असलेले नयनरम्य ट्रेकिंगचे ठिकाण आहे.

Sandhan Valley | Yandex

आरोग्याची काळजी

पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी जाताना आरोग्याची योग्य काळजी घ्या.

Trekking Tips | Yandex

बॉडी फिटनेस

ट्रेकिंगसाठी बॉडी फिटनेस असणं गरजेचं आहे.

Body Fitness | Yandex

NEXT: ट्रेकिंगसाठी एकच नंबर; हरिहर किल्ल्याला कसं जायचं?

Harihar Fort | Saam TV