Ruchika Jadhav
ट्रेकिंगसाठी सर्वात जास्त कठीण किल्ला म्हणून हरिहर किल्ल्याची ओळख आहे.
हरिहरगड नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरीच्या पश्चिमेस सुमारे २० कि.मी. अंतरावर आहे.
हरिहर गडाचं दुसरं नाव हर्षगड असं देखील आहे. अनेक पर्यटक येथे ट्रेकिंगसाठी येत असतात.
या किल्ल्याचे बांधकाम प्राचीन काळात करण्यात आले आहेत.
हरिहर किल्ला परिसरात आणखी एक त्र्यंबकगड सुद्धा आहे.
हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या व्यक्तीला स्वत:ला स्वताची काळजी घेणे आवश्यक आहे.
जर तुम्ही नाशिकमध्ये फिरण्यासाठी गेले असाल तर या हरिहर गडाला नक्की भेट देऊ शकता.