Huma Qureshi: हुमा कुरेशी कोणाला करतेय डेट; बॉयफ्रेंडचं नाव काय?

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Huma Qureshi | Instagram

लग्नाला उपस्थित

सोनाक्षीच्या लग्नात हुमा कुरेशी बॉयफ्रेंडसोबत दिसली.

Huma Qureshi | Social Media

ट्विनींग लूक

हुमा हि तिच्या कथित बॉयफ्रेंडसोबत ट्विनींग लूकमध्ये उपस्थित होती.

Huma Qureshi | Social Media

फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर या दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

Huma Qureshi | Instagram

या अभिनेत्याला करतेय डेट

अभिनेत्री हुमा कुरेशी अभिनेता रचित सिंगला डेट करत असल्याची चर्चा सुरू आहे.

Huma Qureshi | Instagram

नात्याबाबत स्पष्टता नाही

हुमाने अद्यापही त्यांच्या नात्याबाबत स्पष्टपणे खुलासा केला नाही.

Huma Qureshi | Instagram

NEXT: Sonakshi Sinha नंतर ही अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात! ट्विनींग फोटो व्हायरल

Sonakshi Sinha Wedding | Social Media