Sonakshi Sinha नंतर ही अभिनेत्री अडकणार लग्नबंधनात! ट्विनींग फोटो व्हायरल

Manasvi Choudhary

पर्सनल लाईफ

अभिनेत्री हुमा कुरेशी तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आली आहे.

Huma Qureshi | Social Media

लग्नबंधनात अडकणार

हुमा कुरेशी लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.

Huma Qureshi | Social Media

ट्विनींग लूकने वेधले लक्ष

नुकतंच सोनाक्षी सिन्हाच्या रिसेप्शन पार्टीत हुमा कुरेशी अभिनेता रचिंत सिंहसोबत ट्विनींग लूकमध्ये दिसली.

Huma Qureshi | Social Media

चर्चांना वेध

यानंतर सोशल मीडियावर या दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.

Huma Qureshi | Social Media

डेट करत असल्याची चर्चा

हुमा कुरेशी ही अभिनेता रचित सिंहला डेट करत असल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

Huma Qureshi | Social Media

नात्याबाबत कोणताही खुलासा नाही

परंतु अद्यापही अभिनेत्रीने त्यांच्या नात्याबाबत स्पष्टपणे खुलासा केलेला नाही.

Huma Qureshi | Social Media

NEXT: Sonakshi Sinha Wedding Gift: सोनाक्षीला नवऱ्याने दिलं महागंड गिफ्ट; अलिशान कारची किंमत आहे कोटीमध्ये

Sonakshi Sinha Wedding Gift | Saam tv