Manasvi Choudhary
हृता दुर्गुळे हिला महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखले जाते.
अभिनेत्री हृता दुर्गुळे आज तिचा ३२ वा वाढदिवस साजरा करत आहे.
हृता दुर्गुळे ही कायमच वैयक्तिक आणि व्यवसायिक गोष्टींमुळे चर्चेत असते.
हृताने दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत १८ मे २०२२ मध्ये लग्न केले आहे.
हृता दुर्गुळेचा नवरा प्रतीक शाह हा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे.
ं
प्रतीकने बेहद 2, एक दिवाना था आणि तेरी मेरी एक जिंदरी हे शो दिग्दर्शित केले आहेत.