Gen Alpha Genration: 'झेन अल्फा' म्हणजे कोण? कोणत्या पिढीतली लोक 'झेन अल्फा' असतात? जाणून घ्या

Manasvi Choudhary

'झेन अल्फा'

'झेन झी' नंतर आता सर्वत्र 'झेन अल्फा' या जनरेशनची चर्चा सुरू आहे. पण तुम्हालाही असा प्रश्न पडला आहे का? की 'झेन अल्फा' म्हणजे नेमके कोण?

Gen Alpha Genration | Canva

'झेन अल्फा' पिढी

'झेन अल्फा' ही पिढी कोणती आहे? कशी ओळखायची याविषयी या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

Gen Alpha Genration | pinterest

'झेन अल्फा' म्हणजे कोण?

साधारण 2010 नंतर जन्मलेली किंवा जन्माला येत असलेली मुले ही 'जनरेशन अल्फा' किंवा 'झेन अल्फा' या पिढीमध्ये येतात.

Who is Gen Alpha?

सध्या ही पिढी काय करतेय?

'झेन अल्फा' या पिढीतील शालेय वयात आहेत. त्यांच्या अभ्यासाची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. पुस्तकांसोबतच ते टॅबलेट, स्मार्ट बोर्ड आणि ऑनलाईन ॲप्सद्वारे शिक्षण घेत आहेत.

What are they doing now? | yandex

'झेन अल्फा' पिढीची वैशिष्ट्ये

'झेन अल्फा' या पिढीचा जन्म डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासाच्या काळात झाला आहे. स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि AI यांच्याशी त्यांचा लहानपणापासूनच जवळचा संबंध आहे.

What are they doing now? | yandex

NEXT: डायबिटीजच्या रुग्णांनी जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे? कारण जाणून घ्या

Diabetes Care Tips
येथे क्लिक करा..