Diva Shah-Adani: गौतम अदानींची धाकटी सून कोण? आहे कोट्यवधींची मालकीण

Siddhi Hande

जीत अदानी

गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदानी काल लग्नबंधनात अडकले.

Diva Shah-Adani | Instagram

लग्न

जीत अदानी यांनी दिवा जैमीन शाह यांच्याशी लग्नगाठ बांधली.

Diva Shah-Adani | Instagram

जैमीन शाह यांची लेक

दिवा या प्रसिद्ध हिरे व्यापारी जैमीन शाह यांची लेक आहे.

Diva Shah-Adani | Instagram

शिक्षण

दिवा यांनी पार्सल स्कूल ऑफ डिझाइन न्यू यॉर्क येथून शिक्षण घेतले आहे.

Diva Shah-Adani | Instagram

साखरपुडा

जीत आणि दिवा यांचा साखरपुडा २०२३ मध्येच झाला होता.

Diva Shah-Adani | Instagram

व्यवसाय

जीत अदानी हे त्यांच्या कौंटुबिक व्यवसायात कार्यरत आहेत.

Diva Shah-Adani | Instagram

Next: शाहरुख खानची लेक सध्या काय करते?

Suhana Khan | Instagram
येथे क्लिक करा