Siddhi Hande
बॉलिवूडचा किंग म्हणून शाहरुख खानला ओळखले जाते.
शाहरुख खानची दोन्ही मुले फिल्म इंडस्ट्रीत काम करत आहे.
शाहरुखची लेक सुहाना चित्रपट आणि वेबसीरीजमधून चाहत्यांच्या भेटीला आली आहे.
सुहाना खानचे शिक्षण तुम्हाला माहितीये का?
सुहाना खानने आपले शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून केले.
सुहानाने इंग्लडमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले.
ग्रॅज्युएशननंतर सुहानाने न्यू यॉर्क युनिव्हर्सिटीमधून अॅक्टिंग आणि ड्रामामध्ये १ वर्षांचा कोर्स केला.
Next: यशस्वी अभिनेत्री ते बिझनेसवूमन, प्राजक्ता माळीच्या करिअरविषयी जाणून घ्या