Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे.
अभिनय, कला आणि व्यवसाय या क्षेत्रात प्राजक्ताने तिची छाप उमटवली आहे.
पुणे ते मुंबई असा प्राजक्ताचा सुरूवातीचा सिनेसृष्टीतला प्रवास आहे.
प्राजक्ता लहानाची मोठी पुण्यात झाली आहे.
लहानपणापासूनच प्राजक्ताला वाचनाची आवड होती.
प्राजक्ताने नाटकातून तिच्या अभिनयाला सुरूवात केली आहे.
आज प्राजक्ता एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे यासोबतच प्राजक्ताचा प्राजक्तराज हा दागिन्याचा ब्रँड आहे.