Earth Speed: पृथ्वीचा स्वतःभोवती फिरण्याचा वेग किती?

Manasvi Choudhary

पृथ्वी

पृथ्वी फिरत असते हे आपल्याला जाणवत नाही.

Earth Speed | Social Media

प्रदक्षिणा

पृथ्वी २४ तासांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते.

Earth Speed | Social Media

पृथ्वी कधी फिरते

पृथ्वी दिवसा आणि रात्र स्वत:भोवती आणि सूर्याभोवती फिरते.

Earth Speed | Social Media

वेळ काय

पृथ्वी 23 तास 56 मिनिटांत एक प्रदक्षिणा पूर्ण करते.

Earth Speed | Social Media

वेग

पृथ्वी आपल्या अक्षावर ज्या वेगाने फिरते त्याचा वेग ताशी १६७४ किलोमीटर आहे. त्यामुळे पृथ्वी या वेगाने फिरते.

Earth Speed | Social Media

प्रदक्षिणा

पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यासाठी ३६५ दिवस ६ तास ९ मिनिटे लागतात.

Earth Speed | Social Media

सूर्य आणि पृथ्वी

यानुसार सूर्य आणि पृथ्वी ३० किलोमीटर प्रति सेंकद या वेगाने फिरतात.

Earth Speed | Social Media

NEXT: Love Horoscope: आयुष्यात होणार खास व्यक्तींची एन्ट्री, फेब्रुबारी महिना कोणत्या राशींसाठी फायदेशीर?

येथे क्लिक करा...