Devisha Shetty: मुंबईच्या 'सुर्या दादा'ची बायको काय करते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुर्यकुमार यादव

सुर्यकुमार यादव हा स्टार क्रिकेटर आहे.

Suryakumar Yadav Wife | Instagram

नेतृत्व

सुर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सच्या पहिल्या सामन्याचे नेतृत्व करणार आहे.

Suryakumar Yadav Wife | Instagram

सुर्यकुमार यादवची बायको

सुर्यकुमार यादवची बायको कोण?ती काय करते?

Suryakumar Yadav Wife | Instagram

देविशा शेट्टी

सुर्यकुमार यादवच्या बायकोचे नाव देविशा शेट्टी आहे.

Suryakumar Yadav Wife | Instagram

भरतनाट्यम डान्सर

देविशा ही एक उत्तम भरटनाट्यम डान्सर आहे. तिला डान्स करायला खूप आवडते.

Suryakumar Yadav Wife | Instagram

डान्स कोच

देविशा शेट्टी ही डान्स कोचदेखील आहे. ती अनेकांना डान्स शिकवते.

Suryakumar Yadav Wife | Instagram

लव्हस्टोरी

देविशा आणि सुर्यकुमारची भेट ही कॉलेजमध्येच झाली होती. तिथेच त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली.

Suryakumar Yadav Wife | Instagram

पाळीव प्राण्यांची आवड

देविशाला पाळीव प्राणीदेखील खूप आवडतात. तसेच तिला फिरायला आवडते. ती सुर्यकुमार यादवच्या प्रत्येक मॅचला उपस्थित असते.

Suryakumar Yadav Wife | Instagram

Next: धनश्रीला डिव्होर्सनंतर ४.७५ कोटी रुपये देणाऱ्या क्रिकेटर युजवेंद्र चहलची एकूण संपत्ती किती?

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Divorce | Saam Tv
येथे क्लिक करा