Siddhi Hande
संभाजी बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांच्यावर शाईफेक करण्यात आली.
प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी दीपक काटेसह ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
दीपक काटे भाजपचा पदाधिकारी आहे.
दीपक काटो यांच्या फेसबुक अकाउंटवर भाजपच्या नेत्यांसोबतचे फोटो आहे.
यामुळे ते भाजपचे पदाधिकारी असल्याचे स्पष्ट होत आहे.
दीपक काटे शिवधर्म फाउंडेशन नावाची संस्था चालवतात. या संस्थेच्या माध्यमातून ते अनेक आंदोलने करतात.
दीपक काटे यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल आहे. सात वर्षे येरवडा कारागृहात होते.
दीपक काटेवर कारवाई होणार करण्याची मागणी केली जात आहे. आता काय कारवाई होणार याकडे सर्वांचेच लक्ष आहे.