ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अजित पवारांच्या घरी लगीनसराईला सुरुवात झाली आहे.
अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार लग्नबंधनात अडकणार आहेत.
जय पवार यांचे त्यांच्या भावी पत्नीसोबचे फोटो सुप्रिया सुळेंनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
जय पवारांची होणारी बायको आहे तरी कोण? जाणून घ्या.
जय पवारांच्या होणाऱ्या बायकोचं नाव ऋतुजा पाटील असं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा या मूळच्या फलटणच्या आहेत.
फलटणचे प्रवीण पाटील यांच्या त्या लेक आहेत.
जय पवार आणि ऋतुजा यांचा साखरपुडा ११ एप्रिल रोजी होणार आहे.
जय पवार आणि त्यांच्या भावी पत्नीने शरद पवारांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले आहेत.
Next: ऐश्वर्या नारकरांची होणारी सून आहे तरी कोण?