Priya More
मराठमोळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या होणाऱ्या सुनेबद्दल सध्या खूपच चर्चा होत आहे.
ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेयच्या गर्लफ्रेंडचे नाव ईशा संजय आहे.
अमेय आणि ईशा गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. लवकरच ते लग्न करणार आहेत.
अमेय सध्या उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये गेला आहे. त्याला इंडस्ट्रीमध्येच करिअर करायचे आहे.
ऐश्वर्या नारकर यांची होणारी सून ईशा ही देखील प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आहे.
ईशा संजय सध्या 'लाखात एक आमदा दादा' या मालिकेमध्ये काम करते.
ईशा 'लाखात एक आमदा दादा' या मालिकेमध्ये राजश्रीची भूमिका साकारते.
सोशल मीडियावर सक्रीय असणारे ईशा आणि अमेय एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करतात.