Holi 2025: होळी खेळताना घराच्या भिंतीला लागलेला रंग कसा काढाल? वापरा सोप्या टिप्स

Priya More

होळी सण

होळी या रंगाच्या सणाला अनेकांची पसंती असते. रंगांशिवाय हा सण पूर्ण होतच नाही.

Holi 2025 | Social Media

आनंदाचा क्षण

लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण हा सण साजरा करत आनंद घेतात.

Holi 2025 | Social Media

भिंतींना लागतो रंग

होळीमध्ये एकमेकांना रंग लावताना हे रंग घराच्या भिंतींना देखील लागतो.

Holi 2025 | Social Media

रंग कसा काढायचा?

घराच्या रंगलेल्या भिंतींचा रंग कसा काढायचा असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो.

Holi 2025 | Social Media

सोप्या टिप्स

भिंतीला लागलेला रंग तुम्ही अगदी सहज पद्धतीने काढू शकता. यासाठी सोप्या टिप्सचा वापर करा.

Holi 2025 | Social Media

असं तयार करा मिश्रण?

भिंतीवरील रंग काढण्यासाठी व्हिनेगर, लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचे मिश्रण तयार करा.

Holi 2025 | Social Media

असं करा स्वच्छ?

भिंतीला ज्याठिकाणी रंग लागला आहे त्याठिकाणी हे मिश्रण लावा आणि स्पंजच्या सहाय्याने ते घासून स्वच्छ करा.

Holi 2025 | Social Media

दूर होईल रंग

भिंतीला लागलेला रंग अगदी काही सेकंदात दूर होईल आणि तुमच्या भिंती आधी जशा होत्या तशा दिसू लागतील.

Holi 2025 | Social Media

NEXT: Health Care: सतत गोड खाण्याची इच्छा होतेय? असू शकतात ही गंभीर लक्षणं

Sweets | Social Media
इथे क्लिक करा...