Health Care: सतत गोड खाण्याची इच्छा होतेय? असू शकतात ही गंभीर लक्षणं

Priya More

गोड पदार्थ

जास्त गोड खाल्ल्यामुळे फक्त रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही तर आपले आरोग्य देखील खराब होते.

Sweets | Social Media

आरोग्याच्या समस्या

मिठाई आणि गोड पदार्थ खाण्याची सतत इच्छा होणे ही साधी गोष्ट नाही तर यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

Sweets | Social Media

एनर्जी मिळते

गोड खाल्ल्यामुळे शरिराला लवकर एनर्जी मिळते. कारण साखर थेट रक्तात मिसळते.

Sweets | Social Media

ब्लड लेव्हल

जर तुम्हाला सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही ब्लड लेव्हलची तपासणी करून घ्या.

Sweets | Social Media

साखरेची पातळी

रक्तातील साखरेच्या पातळीत असंतुलन असेल तर गोड खाण्याची इच्छा होते.

Sweets | Social Media

ताणतणाव असणे

मानसिक दबाव किंवा ताणतणावाच्या वेळी शरीरात कॉर्टिसोलची पातळी वाढते. यामुळे गोड खाण्याची इच्छा होते.

Sweets | Social Media

आनंदी संप्रेरक

गोड पदार्थ खाल्ल्यामुळे मेंदूमध्ये डोपामाइन आणि सेरोटोनिनसारख्या आनंदी संप्रेरकांची पातळी वाढते.

Sweets | Social Media

पुरेशी झोप

तुम्हाला पुरेशी झोप मिळाली नाही तर तुमचे शरीर ऊर्जेसाठी गोड पदार्थाकडे आकर्षित होते.

Sweets | Social Media

लेफ्टिनचे असंतुलन

झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात लेप्टिन आणि घरेलिन यांचे असंतुलन होते. यामुळे जास्त गोड खाण्याची इच्छा होते.

Sweets | Social Media

खनिजांची कमतरता

शरीरात जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता कमी असल्यास गोड खाण्याची इच्छा वाढते.

Sweets | Social Media

मॅग्नेशियमची कमतरता

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे शरीराला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे शरीरात ऊर्जा आणि ताजेपणा राखण्यास मदत होते.

Sweets | Social Media

NEXT: Black Coffee: सकाळी ब्लॅक कॉफी का प्यावी? फायदे ऐकून व्हाल चकीत

Black Coffee | Social Media
येथे क्लिक करा...