Manasvi Choudhary
टीम इंडियाचा स्टार जसप्रीत बुमराह आहे.
भारतीय क्रिकेट संघात जसप्रीत बुमराहचे मोलाचे योगदान आहे.
क्रिकेटर जसप्रीत बुमराह प्रोफेशनल लाईफसह पर्सनल लाईफमुळे चर्चेत असतो.
जसप्रीत बुमराहचा विवाह १५ मार्च २०२१ मध्ये संजना गणेशनशी झाला आहे.
जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांना एक मुलगादेखील आहे. त्याचे नाव अंगद आहे.
संजनाने पुण्यातील सिम्बायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बी. टेकमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे.
जसप्रीत बुमराहची पत्नी प्रसिद्ध स्पोर्ट्स अँकर आहे.
Next: 'लॅपटॉप' ला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का