Manasvi Choudhary
ऑफिस असो शिक्षण लॅपटॉप सर्वचजण वापरतात.
मात्र याच लॅपटॉपला मराठीत काय म्हणतात अनेकांना माहित नाही.
लॅपटॉपला मराठीत नोटबुक संगणक असे म्हणतात.
लॅपटॉप हा सुटसुटीत प्रकारचा संगणक आहे.
डेस्कटॉप संगणकाच्या तुलनेत लॅपटॉप हा आकाराने लहान असतो.
लॅपटॉप सहज कुठेही घेऊन जाता येतो.