Manasvi Choudhary
दैंनदिन वापरातील अनेक शब्दांचे अर्थ आपल्याला माहित नसतात.
बॉटलला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का
बॉटल म्हणजे मराठीमध्ये बाटली पण असं नाही आहे.
बाटली हा पोर्तुगीज शब्द botalho या शब्दापासून तयार झाला आहे.
याच बॉटलला मराठीमध्ये कुपी असे म्हणतात.
मराठीती कुपी हा शब्द खूपच कमी लोकांना माहित आहे.