ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
ऑपरेशन सिंदूरबाबत दोन महिला अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. त्यातील एक अधिकारी म्हणजे सोफिया कुरेशी.
सोफिया कुरेशी या आर्मीमध्ये कर्नल आहेत.
सोफिया कुरेशी यांचे पती काय करतात हे तुम्हाला माहितीये का?
सोफिया कुरेशी यांच्या पतीचे नाव ताजुद्दीने बागेवाडी असं आहे.
ताजुद्दीने बागेवाडी हे मैकनाइज्ड इंफेंट्रीमध्ये ऑफिसर आहे.
कर्नल सोफिया आणि ताजुद्दीन यांनी २०१५ मध्ये लग्नगाठ बांधली.
सोफिया यांचे सासर बेळगाव येथे आहे.
सोफिया कुरेशी यांची बहीण मॉडेल आणि प्रोड्युसर आहे.