Saam Tv
छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द खूप मोठी आणि कधीही न विसरता येणारी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सतराव्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याची सुरुवात केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे तेव्हापासून अनेक शत्रू होतेच. पण पहिला शत्रूचे नाव ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकू शकते.
छ. शिवाजी महाराज्यांचा पहिला शत्रू हा महाराष्ट्रातलाच होता.
शिवचरित्राचे अभ्यासक अजित मोघे यांनी ही माहीती एका मुलाखतीत दिली आहे.
महाराजांना स्वराज्यात सत्य, न्याय, नीती आणि स्त्रियांची अब्रू या चार चतुरस्मुर्तीवर राज्यव्यवस्था आणायची होती.
त्यावेळेस एका पाटलाच्या मुलाने गावातल्या एका मुलीवर अत्याचार केला आणि महाराज प्रचंड रागवले.
महाराज्यांनी त्यावेळेस ठरवले की जो मी ठरवलेले नियम मोडेल त्याच्यावर कठोर कारवाई होईल. तसचे तो माझा शत्रू ठरेल.
बाबाजी भिकाजी गुजर पाटील हे त्या शत्रूचे नाव होते. हा व्यक्ती गावचा सरपंच होता.
महाराज्यांनी पुण्याच्या गडावरून त्याचे हात, पाय कोपऱ्यापासून तोडून टाकचे आदेश दिले.