Saam Tv
सध्या सुट्ट्यासंपत आल्या आहेत. सगळे आता छान प्रवास करून पुन्हा कामाला सुरुवात करणार आहेत.
पुढे आपण One Day Trip आणि ज्यांना मे महिन्यात एंजॉय करता आले नाही त्यांच्यासाठी प्लान तयार करणार आहोत.
पुढे आपण रायगडमधील प्रसिद्ध आणि काही तासातच फिरता येणारी प्रसिद्ध स्थळे पाहणार आहोत.
महाराज्यांच्या साम्राज्याची माजी राजधानी हे रायगडाचे वैशिष्ट्ये आहे.
नैसर्गिक गरम पाण्याचे झरे, धबधबे असे सुंदर आणि आकर्षक दृश्य तुम्हाला महाड येथे पाहता येईल.
कोकण हिरवेगार जंगल, धबधबे, ट्रेकिंग विविध पक्षी आणि अस्सल कोकणाचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे.
खोपोलीमध्ये तुम्हाला नदी, तेथील सुंदर दृश्य पाहता येईल.
पोर्तुगीजांच्या काळात बांधलेला १६ वा शतकातील किल्ला हे ठिकाण पिकनिकसाठी एकदम बेस्ट आहे.