Saam Tv
तमिळनाडूनंतर नाशिक हे शहर पैठण्यांसाठी प्रसिद्ध असल्याचे मानले जाते.
नाशिकमध्यल्या येवला या शहरात सगळ्यात स्वस्त आणि तुम्हाला पाहिजे तितक्या प्रकारात पैठण्या मिळू शकते.
नाशिकमधील येवला या शहरात उत्पादक थेट ग्राहकांना कमी दरात आणि त्यांच्या आवडीनुसार साड्या देतात.
नाशिक येवला गंगादरवाजा रोड पाटील वाडा येथे तुम्हाला विविध प्रकारच्या पैठण्या पाहायला मिळतील.
येवल्यातील कन्नड रोड येथे तुम्हा हॅन्डलुम पैठणी साड्या पाहायला मिळतील.
पांडुरंग नगर हुडको कॉलनी येवला येथे तुम्हाला सुंदर आणि होलसेल दरात साड्या मिळतील.
काळा मारुती रोड येवला येथे हे शॉप तुम्हाला दिसेल.
नाशिकच्या मध्यभागी हे चौक आहे. तिथे तुम्हाला सगळ्यात कमी दरात साड्या, ड्रेस, चपला यांची खरेदी करता येऊ शकते.