Chandranath Rath: हवाई दलात अधिकारी ते सुवेंदू अधिकारींचा उजवा हात; बंगालमध्ये हत्या झालेले चंद्रनाथ रथ आहेत तरी कोण?

Siddhi Hande

पश्चिम बंगालचे राजकारण

पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना विधानसभा निवडणूकीत पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर बंगालच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी होत आहेत.

Chandranath Rath

चंद्रनाथ रथ यांची हत्या

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता स्थापन होण्याच्या तयारीत आहे. त्याआधीच भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या करण्यात आली आहे.

Chandranath Rath

चंद्रनाथ रथ यांचा राजकीय प्रवास

भाजपचे सुवेंदू अधिकारी यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून चंद्रनाथ रथ यांची ओळख होती. हवाई दलात अधिकारी ते राजकारण असा त्यांचा प्रवास वेगळाच होता.

Chandranath Rath

सुवेंदू अधिकारी यांचे राजकीय सहकारी

चंद्रनाथ रथ हे पूर्व मेदिनापूरमधील चांदीपूरचे रहिवासी आहे. ते सुवेंदू अधिकारी यांचे जुने राजकीय सहकारी आहे.

Chandranath Rath

हवाई दलात सेवा

चंद्रनाथ रथ यांनी हवाईदलात जवळपास २० वर्षे सेवा बजावली.त्यानंतर त्यांनी ऐच्छिक निवृत्ती घेतली.

Chandranath Rath

राजकारणात प्रवेश

चंद्रनाथ रथ यांनी काही काळ कॉर्पोरेटमध्ये काम केले. यानंतर राजकीय कार्यात प्रवेश केला. चंद्रनाथ रथ यांचे कुटुंब पूर्वी तृणमूल काँग्रेसशी संबंधित होते.

Chandranath Rath

राजकीय टीममध्ये समावेश

चंद्रनाथ रथ हे २०१९ मध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या मुख्य राजकीय टीममध्ये सामील झाले. त्यावेळी अधिकारी हे ममता बॅनर्जी यांच्यासोबत होते.

Chandranath Rath

भाजपमध्ये प्रवेश

यानंतर सुवेंदू अधिकारी यांच्यप्रमाणेत चंद्रनाथ रथ यांच्या कुटुंबियांनीही २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.

Chandranath Rath

जबाबदारी

चंद्रनाथ रथ हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पडत होते. राजकीय जबाबदारी, प्रचार मोहिमांचे व्यवस्थापन यासाठी चंद्रनाथ रथ ओळखले जायचे.

Chandranath Rath

बंगालच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका

भाजपची अत्यंत गाजलेले भवानीपूरची लढाई यामध्येही त्यांचा सहभाग होता.चंद्रनाथ रथ यांनी बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही महत्त्वाची भूमिका बजावली.

Chandranath Rath

गोळीबारात मृत्यू

त्यांच्यावर बुधवारी अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांची गाडी अडवली आणि गोळीबार केला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

Chandranath Rath

Next: दहावीचा निकाल कसा पाहाल? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Maharashtra SSC Result 2026 | google
येथे क्लिक करा