Pandharinath Kamble: बिग बॉस फेम पंढरीनाथ कांबळेच्या पत्नीला पाहिलंय का? अभिनय क्षेत्रापासून आहे दूर

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठीच्या घरात पंढरीनाथ कांबळेने प्रेक्षकांची मने जिंकली.

Bigg Boss Marathi | Saam Tv

नववा आठवडा

बिग बॉस मराठीच्या नवव्या आठवड्यात पंढरीनाथ कांबळेनी घराचा निरोप घेतला.

Pandharinath Kamble | Saam Tv

पंढरीनाथ कांबळे

पंढरीनाथ कांबळेने मराठी मालिका आणि नाटकांमध्ये काम केले आहे.

Pandharinath Kamble | Saam Tv

असा आहे परिवार

पंढरीनाथ कांबळेचं लग्न झालं आहे. त्याला दोन मुली देखील आहेत.

Pandharinath Kamble | Saam Tv

पत्नी

बिग बॉसच्या घरात पंढरीनाथ कांबळेची पत्नी आणि दोन मुली आल्या होत्या.

Pandharinath Kamble | Saam Tv

पत्नीचं नाव काय

पंढरीनाथ कांबळेच्या पत्नीचं नाव अनिता कांबळे आहे. अनिता कांबळे या गृहिणी आहेत.

Pandharinath Kamble | Saam Tv

NEXT: Nikki Tamboli: निक्की तांबोळी ठरली यंदाची पहिली Finalist

येथे क्लिक करा...