Nikki Tamboli: निक्की तांबोळी ठरली यंदाची पहिली Finalist

Manasvi Choudhary

बिग बॉस मराठी

बिग बॉस मराठी सीझन ५ सध्या फारच खास आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

तिकीट टू फिनाले

बिग बॉसच्या दहावा आठवड्यात तिकीट टू फिनाले टास्क झाला.

Bigg Boss Marathi | Social Media

उमेदवार

बिग बॉसच्या घरात जो हा टास्क वेळेत पूर्ण करेल त्या स्पर्धकाला फिनालेसाठी उमेदवारी मिळणार आहे.

Abhijeet Sawant | Social Media

पहिली उमेदवारी

निक्की तांबोळी तिकीट टू फिनालेची पहिली उमेदवारी आहे.

Nikki Tamboli | Social Media

शेवटचा टप्पा

बिग बॉस मराठीचा शेवटचा टप्पा सुरू आहे.

Riteish Deshmukh BIGG BOSS MARATHI | Instagram/ @riteishd

ग्रँड फिनाले कधी

६ ऑक्टोबरला बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले आहे.

Bigg Boss Marathi | Social Media

NEXT: Aishwarya Narkar: केसांत गजरा अन् ऐश्वर्याच्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा

येथे क्लिक करा..