Manasvi Choudhary
मनोरंजनविश्वातली सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात.
नुकतंच ऐश्वर्याने तिचं मराठमोळं फोटोशूट पोस्ट केले आहे.
लाल रंगाच्या कॉटन साडीमध्ये ऐश्वर्याने फोटोशूट केलं आहे.
साजेसा मेकअप अन् केसांत गजरा माळला आहे. ऐश्वर्या या लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर ऐश्वर्याच्या फोटोंवर नेटकऱ्यांकडून सौंदर्याचं कोतुक होत आहे.
केसांत फुलांचा गजरा माळून ऐश्वर्या यांनी फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.