Summer Health Care Tips: उन्हाळ्याचा सर्वाधिक त्रास कोणाला होतो? आणि कशी घ्यायची काळजी? जाणून घ्या

Manasvi Choudhary

उष्णतेचा त्रास

सध्या उन्हामुळे त्वचेच्या समस्यांनी डोकं वर काढलेले आहे. त्वचेच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. धूळ, प्रदूषण, वाढलेली उष्णता याचा परिणाम शरीरावर होतो आहे.

Summer Health Care Tips

त्वचेच्या समस्या उद्भवतात

घामामुळे शरीरात त्वचेवर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता उद्भवू शकते. त्याबरोबरच पाठ आणि मानेच्या त्वचेच्या समस्या निर्माण होतात.

Summer Health Care Tips

डिहायड्रेशनचा त्रास

वाढत्या उष्णतेमुळे डिहायड्रेशनचा त्रास होतो. मधुमेहाच्या रुग्णाला डिहायड्रेशन झालं तर शरीरातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते त्यामुळे रुग्णालाही त्रास होऊ शकतो.

Summer Health Care Tips

उन्हात काम करणे टाळा

उन्हांमध्ये जास्त वेळ काम केल्याने चक्कर येऊ शकते.

गरोदर महिलेला उष्णतेमुळे चक्कर येऊन त्याचा पोटातील बाळावरही परिणाम होऊ शकतो.

Summer Health Care Tips

उष्माघातापासून वाचण्यासाठी काय करावं?

1) या उष्णतेच्या लाटेपासून वाचण्यासाठी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं.

2) नियमितपणे कमीत कमी ३ लीटर पाणी प्यावं.

Summer Health Care Tips | Pintrest

3) ५ वर्षाखालील मुलं, वयस्कर व्यक्ती, गरोदर महिला यांनी घराबाहेर पडू नये.

4)कन्स्ट्रक्शन वर्कर, डिलिव्हरी बॉय, ड्रायव्हर कंडक्टर यांनी सोबत एनर्जी ड्रिंक ठेवणे गरजेचे आहे.

summer health tips India

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT:Red Vs White Onion: लाल की पांढरा? कोणता कांदा आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर? जाणून घ्या

Onion | yandex
येथे क्लिक करा...