Who Is Anne Hathaway: ना दीपिका, ना ऐश्वर्या, ही आहे जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री!

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर एकच चर्चा

सोशल मीडियाच्या दुनियेत सध्या एका अभिनेत्रीची चर्चा सुरू आहे ती म्हणजे अॅन हॅथवे या.

Who Is Anne Hathaway

जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री

अॅन हॅथवे ही जगातील सर्वात सुंदर अभिनेत्री ठरली आहे.

Who Is Anne Hathaway

अमेरिकन अभिनेत्री

अॅन हॅथवे ही एक अमेरिकन अभिनेत्री आहे.

Who Is Anne Hathaway

कधी झाला जन्म

अॅनचा जन्म 12 नोव्हेंबर 1982 मध्ये न्यूयॉर्क शहरातील ब्रुकलिनमध्ये झाला.

Who Is Anne Hathaway

फॅमिली बॅकग्राऊड

अॅनचे वडील जेराल्ड हे वकिल होते तर आई केट अभिनेत्री होत्या.

Who Is Anne Hathaway

करिअरची सुरूवात

अॅनने तिच्या करिअरची सुरूवात 1999 मध्ये 'गेट रिअल' या टेलिव्हिजन शोमधून केली. 2001 मध्ये 'द प्रिन्सेस डायरिज' मधून तिने सिनेसृष्टीत पदार्पण केले.

Who Is Anne Hathaway

या चित्रपटात केलय काम

अॅनने 2004 'एला एन्चँटेड', 2005'ब्रोकबॅक माउंटन', 2006'द डेव्हिल वेअर्स प्राडा', 2008'रॅचेल गेटिंग मॅरिड' चित्रपटांमध्ये काम केले.

Who Is Anne Hathaway

कमाई

जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्यापैकी ती एक आहे. अॅनच्या चित्रपटांनी 6.8 अब्ज डॉलर्स म्हणजे 63,583.40 कोटीपेक्षा अधिक कमाई केली आहे.

Who Is Anne Hathaway

NEXT: Who Is Rajnandini Pawar: महाराष्ट्राची कन्या देशात ठरली सर्वात सुंदर! कोण आहे राजनंदिनी पवार? 'मिस इंडिया 2026' ची उपविजेती

Who Is Rajnandini Pawar
येथे क्लिक करा...