Siddhi Hande
रंग माझा वेगळा फेम अभिनेत्री रेश्मा शिंदे सध्या चर्चेत आहे.
रेश्मा शिंदेने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे.
रेश्माच्या नवऱ्याबद्दल कुणाला फार माहित नाही आहे.
रेश्माचा नवरा काय करतो हा प्रश्न अनेकांना पडलेला आहे.
रेश्माच्या नवऱ्याचे नाव पवन आहे. तो साउथ इंडियन आहे.
पवन हा आयटी प्रोफेशनल आहे. तो गेल्या ७-८ महिन्यांपासून युकेमध्ये काम करतो.
रेश्मासाठी पवनने पुन्हा भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे.
Next: कलरफूल पुजाचं सौंदर्य खुलले...