Siddhi Hande
पूजा सावंतला कलरफुल म्हणून ओळखले जाते.
पूजा सावंतने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पूजा सावंतने क्षणभर विश्रांती या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केले.
पूजा सावंतने नुकतेच ब्लॅक कलरच्या वनपीसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
पूजा सावंतने सिंपल मेकअप करत केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे.
पूजा सावंत या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
पूजाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
Next: सचिनच्या लेकीच्या सुंदरते पुढे फिकी पडली 'ही' अभिनेत्री